नोदणी फी वधु वर सूचक केंद्रात नाव नोंदणी करताना सुरवातीला खालील प्रमाणे फी भरावी लागेल

एक वर्ष नोंदणी शुल्क 2000 रुपये आहे. शुल्क रोख रक्कम / चेक / एमओ / डीडी / ऑनलाईन पेमेंटद्वारे स्वीकारली जाईल.

डिमांड ड्राफ्ट ' रेणुका बहुउद्देशीय महिला विकास संस्था या नावावर काढावा व ऑफिस च्या पत्त्यावर पाठवावा.

अकाउंट डिटेल्स बँकेचे नाव –स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) खाता क्रमांक - 11296686963 शाखा - पलुस IFSC Code- SBIN0002170

पैसे भरल्यानंतर/पाठवल्यानंतर आपले नाव, पत्ता, फोन नंबर व रकमेसह SMS करावा.

टिप : फी पूर्णतः विचारांनी भरणे. परत केली जाणार नाही. अत्यावश्यक कागदपत्रे : 1) 4 X 6 फोटो. 2) बायोडेटा.